झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णा आणि शेवंताचं नातं समजल्यापासून माधवला इंदूची काळजी वाटत असते. तो शेवंताला ते गाव सोडून जायची विनंती करतो. शेवंता त्याच ऐकून खरंच घाव सोडून जाईल का ? अण्णा तिला जाऊ देतील का ? Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #ratriskhelchale2